एक्स्प्लोर
Tuljapur : नळदुर्ग रोडवरील गजगा डान्सबारवर छापा, 25 महिला, 64 पुरुषांसह बारमालक ताब्यात
उस्मानाबाद येथील नळदुर्ग रोडवरील एका डान्सबारवर पोलीस दलाच्या विशेष पथकाने छापा टाकला आहे. या छाप्यात २५ महिलांसह ६४ पुरुष, २ मॅनेजर आणि डान्सबार मालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. कळंब विभागाचे पोलीस निरीक्षक आजीनाथ काशीद यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान ताब्यात घेतलेल्या सर्व महिला या परराज्यातील असल्याचंही समोर आलं आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion





















