एक्स्प्लोर

Solapur ATM Clone: एटीएम क्लोन करण्याचा प्रयत्न? ABP Majha

सोलापूर शहरात एका बँकेचं एटीएम क्लोन करण्यात आल्याचा संशय आहे...एटीएमच्या रीडर समोर संशयास्पद उपकरण आढळून आलंय..रेल्वे लाईन परिसरात असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये हा प्रकार घडलाय..
सकाळी साडेअकराच्या सुमारास शंकर लोखंडे नावाचे ग्राहक एटीएममध्ये आले..यावेळी लोखंडे यांनी एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला..तेव्हा एटीएम रीडरच्या समोर आणखी एक डिव्हाईस लावलं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं..त्यांनी बँकेशी संपरक साधला..बँकेचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले..त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आलंय..दरम्यान या प्रकरणात अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही..

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Harmanpreet Kaur News : वर्ल्ड कप अन् गोल्ड मेडल जिंकल्यानंतरही कर्णधारपदाला रामराम! हरमनप्रीत कौरसोबत गुवाहाटीत नेमकं काय घडलं? चक्रावून टाकणारी Inside Story
वर्ल्ड कप अन् गोल्ड मेडल जिंकल्यानंतरही कर्णधारपदाला रामराम! हरमनप्रीत कौरसोबत गुवाहाटीत नेमकं काय घडलं? चक्रावून टाकणारी Inside Story
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
Vasai Crime: मुलगा अन् त्याच्या मित्राकडून छळ, सततच्या त्रासाला कंटाळलेल्या पित्याने मृत्यूला कवटाळलं; मुलीची शेवटची भेट घेत बॅग दिली अन् धावत्या लोकलसमोर झोकून दिलं, वसई हादरली!
मुलगा अन् त्याच्या मित्राकडून छळ, सततच्या त्रासाला कंटाळलेल्या पित्याने मृत्यूला कवटाळलं; मुलीची शेवटची भेट घेत बॅग दिली अन् धावत्या लोकलसमोर झोकून दिलं, वसई हादरली!
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

व्हिडीओ

Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
Navnath Ban On Rohit Pawar MPSC Protest Pune: रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
Devendra Fadnavis On Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
राज ठाकरे म्हणाले, SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
Mumbai Pune Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Embed widget