एक्स्प्लोर
Sand Mafia Threat |सांगलीच्या आटपाडीत वाळू तस्करांची दहशत,नदीतल्या वाळूची लूट आणि स्थानिकांना मारहाण
सांगलीच्या आटपाडीतलं माणगंगा नदी पात्र वाळू तस्करांनी अक्षरशः पोखरुन काढलंय आणि आता हे वाळू तस्कर कुणालाही जुमानत नाहीत. अवैध वाळू तस्करीला विरोध करणाऱ्या नागरिकांवर जीवघेणे हल्ले केले जातायत. त्यामुळे आता अवैध वाळू तस्करीचा प्रश्न पेटलाय.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















