एक्स्प्लोर
Pune : अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, सात नराधमांना अटक : ABP Majha
Pune : पुण्याच्या वानवडी परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे रिक्षातून अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत. बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून 7 नराधमंना अटक करण्यात आली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग























