एक्स्प्लोर
Nashik : धर्मांतराचं रॅकेट चालवण्याच्या आरोपाखाली नाशिकमधून एकाला अटक, उत्तर प्रदेश ATS ची कारवाई
नाशिक: उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने रविवारी नाशिकमधील एका व्यक्तीला धार्मिक धर्मांतर सिंडिकेट प्रकरणी अटक केली. आतिफ उर्फ उर्फ कुणाल चौधरी याला नाशिकच्या आनंद नगर येथून अटक करण्यात आली.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















