एक्स्प्लोर
Ulhasnagar Robbery CCTV : उल्हासनगरामध्ये दुकानात मोबाईल चोराची हात सफाई, चोरटा CCTV मध्ये कैद
उल्हासनगरामध्ये कपड्यांच्या दुकानात मोबाईल चोरताना चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प 4 बाजारपेठेतली घटना असून चोरट्यानंं भर दिवसात ही चोरी केली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























