एक्स्प्लोर
Mukesh Ambani आणि पत्नी Nita Ambani यांना धमकी देणाऱ्याला बिहारमध्ये अटक
मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांना धमकी देणाऱ्याला बिहारमध्ये अटक करण्यात आलीय... बिहारमधील दरबंगा शहरातून आरोपी राकेश कुमार मिश्राला अटक करण्यात आली असून रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये फोन करून धमकी दिली होती... आरोपी बेरोजगार असून त्याने धमकी का दिली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मुंबई पोलिसांनी त्याला पुढील तपासासाठी मुंबईत आणले आहे
क्राईम
Gopichand Padalkar : खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली,सनसनाटी आरोप
Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Bhigwan Kidnapping Case : मला आईकडे जायचं आहे, इंदापूरजवळच्या भिगवण अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट
Sangli Crime : सांगलीतील टिळक चौकात हिट अँड रनची घटना, भरधाव गाडीची नागरिकांना जोरदार धडक
Pune Crime : पुण्यात सासरच्या त्रासाला कंटाळून इंजिनिअर विवाहितेनं संपवलं जीवन, पतील, सासूला अटक
आणखी पाहा



















