एक्स्प्लोर
IT Raid : बुलढाणा अर्बन पतसंस्था कर्जपुरवठा प्रकरणी Ashok Chavan यांच्या निकटवर्तीयांच्या घरी छापे
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी साखर कारखान्यांच्या कर्जाबाबत आयकर पथकानं सुरु केलेल्या चौकशीवर चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिलीय. आयकर खात्याकडून सुरु असलेली कारवाई राजकीय द्वेषातून असल्याची प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिलीय. देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीच्या तोंडावर राजकीय भूमिकेतून ही कारवाई होत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केलाय. अशोक चव्हाणांशी संबंधित कारखान्यांना दिलेल्या कर्जाबाबत बुलढाणा अर्बनमध्ये आयकर पथकाकडून कालपासून चौकशी सुरू आहे. कर्जासाठी दिलेली कागदपत्रं कायदेशीर असल्याचा दावाही चव्हाण यांनी केलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
पुणे
निवडणूक

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion




















