एक्स्प्लोर
NCB Drug Arrest :1 कोटींचे ड्रग्ज जप्त, 5 पेडलर्सना बेड्या, भायखळा, रे रोड, बलार्ड पिअर भागात कारवाई
Mumbai Drugs Seized : NCB ब्युरोची 3 मोठी कारवाई, मुंबई आणि गोव्यात ही कारवाई झाली आहे. NCB ने मुंबईच्या भायखळा आणि रे रोड भागातून 34 लाख कोडिन सिरप आणि 60 लाख किमतीचे हेरॉईन जप्त केले. एनसीबीने 3 पेडलर्सना अटकही केली असून एनसीबी त्यांची चौकशी करत आहे. तर दुसरीकडे एनसीबीने बॅलार्ड पियर येथील फॉरेन पोस्ट ऑफिसमधून 6 लाख रुपयांचं हायड्रोफोनिक विड (गांजा) जप्त केलं.
क्राईम
Jitendra Awhad On Saif Ali Khan : तैमूर नाव ठेवल्यापासून सैफ अली खान कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement