एक्स्प्लोर
Clean Chit च्या बातमीनंतर CBI कडून स्पष्टीकरण, Anil Deshmukh यांना कोणताही दिलासा नाही : ABP Majha
CBI च्या प्राथमिक चौकशी अहवालात Anil Deshmukh यांना क्लिनचिट देण्यात आली आहे. प्राथमिक चौकशी बंद करण्याच्या शिफारशीनंतरही देशमुखांवर गुन्हे दाखल होणार का? हा प्रश्न आता उपस्थित होतोय. अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्यात भेट झाल्याचे पुरावे नाहीत. असं सीबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सीबीआयचा हा अहवाल माध्यमांच्या हाती देण्यात आला आहे.
क्राईम
Thane Crime News : ठाणे फॅमिली कोर्टाच्या बाहेर केकमध्ये गुंगीचं औषध देऊन महिलेवर वारंवार अत्याचार
Gauri Garje Father Crying : श्रीमंतांच्या नादी लागू नका, गौरी गर्जेच्या वडिलांचा स्मशानभूमीत आक्रोश
Anant Garje On Court : पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेला अटक, आज कोर्टात हजर करणार
Pankja Munde PA Wife : तो म्हणतो की गळफास घेतला मग त्याने थांबवलं का नाही?
Chitra Wagh on Malegaon Dongarale : त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता
आणखी पाहा























