एक्स्प्लोर
Abdul Rehman Makki : कुख्यात दहशतवादी अब्दुल रहमान मक्की आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित
हाफीज सईदच्या बहिणीचा नवरा आणि कुख्यात दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित. गेल्यावर्षी मक्की याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची होती मागणी. चीनने घातला होता खोडा. मात्र आता भारताच्या प्रयत्नांना आलं यश
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















