एक्स्प्लोर
(Source: ECI/ABP News)
VIDEO | कॉंग्रेस-राष्ट्रवादी घटक पक्षांना 8 जागा देणार? | एबीपी माझा
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या महाआघाडीतल्या घटक पक्षाला आठ जागा देणार आहेत. काल प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या आघाडीचा प्रस्ताव दिल्लीत मांडला आणि तिथे घोडा अडयल असं सांगितलं. आंबेडकर यांना सहा जागा मिळण्याची शक्यता आहे.
आणखी पाहा





















