Aashadhi Wari | पंढरपुरात पर्यावरण दिंडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सपत्नीक सहभाग | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आषाढी एकादशीच्या पुर्वसंध्येला पंढरपुरात राज्य सरकारच्यावतीने आयोजित केलेल्या पर्यावरण दिंडीचा समारोप मुख्यमंत्र्य़ांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी संपूर्ण पालखी मार्गावर स्वच्छतेचे अभियान चालवणाऱ्या दिंडीकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या दिंडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्निक सहभागी झाले.