Rohit Pawar Full PC : नितेश राणे यांची राजकीय उंची फारच लहान त्यांना काय कळतं? रोहित पवारांचा पलटवार
जयदीप मेढे
Updated at:
05 Jul 2024 01:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRohit Pawar Full PC : नितेश राणे यांची राजकीय उंची फारच लहान त्यांना काय कळतं? रोहित पवारांचा पलटवार
दरम्यान या पोस्टरवरून टीम इंडियाचा फोटोच गायब असून सरकार केवळ प्रसिद्धी करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय. . यावर आता नितेश राणेंनी खोचक टीका केलीय. .यावरून आता रोहित पवारांनी पुन्हा एकादा नितेश राणेंना लक्ष केलंय. गुजरातच्या गाडीवरून प्रश्न उपस्थित केला होता मात्र नितेश राणे फडणवीसांना दाखवण्यासाठी काहीही बोलत असल्याची टीका रोहित पवारांनी केलीय.