एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Union Budget 2021 | टॅक्स स्लॅबमध्ये बदल नाहीत, गेल्या वर्षीप्रमाणेच आयकर भरावा लागणार
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (1 फेब्रुवारी) देशाचा अर्थसंकल्प अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर देशातील शेतकरी, नोकरदार, व्यावसायिकांसह सगळ्यांच्या नजरा होत्या. अर्थसंकल्पात आयकराच्या संरचनेत सूट मिळणार की नाही याकडे नोकदारांचं लक्ष होतं. परंतु यंदा टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.
कोरोना महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला झालेल्या नुकसानीनंतर हा अर्थसंकल्प संजीवनी म्हटला जात होता. परंतु मोदी सरकारने यंदा आरोग्य क्षेत्रावर फोकस करण्यात आला आहे. परंतु करदात्यांच्या हाती यंदा विशेष काही लागलं नाही.अर्थमंत्र्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. परिणामी 2020-21 सालचा टॅक्स स्लॅबच 2021-22 मध्ये कायम राहणार आहे. त्यामुळे टॅक्स स्लॅबमध्ये सूट मिळण्याच्या अपेक्षा असलेल्या करदात्यांची आणि नोकरदारांची निराशा झाली आहे.
Tags :
No Changes In Income Tax Slabs -Income Tax Slabs Income Tax Slab 2021-22 Narendra Modi Budget 2021 Income Tax Slab Budget 2021 News Budget 2021 Speech Budget Highlights Budget Income Tax Budget Income Tax Live Budget Budget Speech Live Budget Speech Today Income Tax Nirmala Sitharaman Union Budget 2021 Budget Speech Budget 2021 Budget 2021 Highlights Budget 2021 Income Taxअर्थ बजेटचा 2024
INDIA Alliance Protest Delhi : अर्थसंकल्पाविरोधात संसदेच्या पायऱ्यांवर इंडिया आघाडीचं आंदोलन
Union Budget 2024 : पायभूत सुविधांसाठी 11 लाख 11 हजार कोटींची तरतूद; भांडवली खर्चात वाढ
Union Budget 2024 : Mobile Charger च्या किंमती 15 टक्क्यांनी कमी होणार : Nirmala Sitharaman
Union Budget 2024 : Tax Slab : असे असतील नव्या कर प्रणालीतील बदल : Nirmala Sitharaman
Union Budget 2024 : आंध्र प्रदेशसाठी मोठी आर्थिक तरतूद, 50 हजार कोटींची तरतूद : Nirmala Sitharaman
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
निवडणूक
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement