एक्स्प्लोर
Share Market : मुंबई शेअर बाजाराचा नवा उच्चांक, सेन्सेक्स 60 हजार पार, निफ्टीचीही सकारात्मक सुरुवात
Share Market :भारतात शेअर बाजारानं पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. मुंबई शेअर बाजारानं नवा उच्चांक गाठला आहे. पहिल्यांदाच मुंबई शेअर बाजारानं 60 हजारांचा आकडा गाठला आहे. सकाळी बाजार उघडताच सेंसेक्स 273 अंकानी उसळी घेत 60 हजारांपार पोहोचला. सेंसेक्स 273 अंकांनी वाढण्यासोबतच 60,158.76 उघडला. एक दिवसाअगोदर म्हणजेच, गुरुवारी सेंसेक्स 59,885.36 अंकावर बंद झाला होता. तर गुरुवारी मुंबई शेअर मार्केटमध्ये 958 अंकांची उसळी पाहायला मिळाली होती.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक























