एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
ब्रेकफास्ट न्यूज : गुरुपौर्णिमेनिमित्त सचिन तेंडुलकर आचरेकर सरांच्या भेटीला
देशभरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचं आदराचं आणि महत्त्वाचं स्थान असतं. गुरुपौर्णिमा म्हणजे खऱ्या अर्थाने गुरु प्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस असतो. सगळ्यांप्रमाणे भारताचा माजी क्रिकेटपट्टू भारतरत्न सचिन तेंडुलकरनेही गुरु रमाकांत आचरेकर सरांची भेट घेतली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपले गुरु आचरेकर सरांची भेट घेऊन सचिनने त्यांचे आर्शीवाद घेतले. सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंट या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. आपल्या ट्विटमध्ये सचिनने म्हटलं की, "आचरेकर सर, तुमच्यामुळे हे सर्व शक्य झालं. तुमच्या मार्गदर्शनाशिवाय मी इतका मोठा पल्ला गाठूच शकलो नसतो. आपल्या गुरुंना विसरू नका, त्यांचा आर्शीवाद घ्या."
महाराष्ट्र
![Maharashtra Politics :राज्याच्या राजकारणात वादाचा बांबू, वक्तव्यावरुन वाद विवाद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/e0159c6e43e2989dfebc04f3038ea12e1719253785997976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Maharashtra Politics Special Report :राज्याच्या राजकारणात वादाचा बांबू, वक्तव्यावरुन वाद विवाद
![Anil parab : 50 टक्के मराठी माणसांना आरक्षण द्या, अनिल परबांची मागणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/a7ad7846dcb49632ea712fbb0815fdc71719254196024976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Anil parab : 50 टक्के मराठी माणसांना आरक्षण द्या, अनिल परबांची मागणी
![Pune Drugs : ड्रग्जचं कोठार, पुण्यात हाहाकार एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/a132e6bd4d82cfbe8cfad8f0ebb6f5cf1719253057026976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pune Drugs : ड्रग्जचं कोठार, पुण्यात हाहाकार एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट
![NEET Exam Maharashta Connection : लाखो विद्यार्थी रस्त्यावर, नीट घोटाळ्याचं महाराष्ट्र कनेक्शन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/016065f8d59ee9693a1c39136064b6341719253028228976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
NEET Exam Maharashta Connection : लाखो विद्यार्थी रस्त्यावर, नीट घोटाळ्याचं महाराष्ट्र कनेक्शन
![Zero Hour : मीडिया प्रभाारी श्वेता शालिनी वादाच्या केंद्रास्थानी, टीकेनंतर नोटीस मागे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/3f47b1fa0cadf61106678618d585703c1719252606964976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Zero Hour : मीडिया प्रभाारी श्वेता शालिनी वादाच्या केंद्रास्थानी, टीकेनंतर नोटीस मागे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
मुंबई
टेलिव्हिजन
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion