एक्स्प्लोर
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बालाजी मंदिरात हजारो दिवे प्रज्वलित | नाशिक | एबीपी माझा
नाशिकमध्ये त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गंगापूर रोडवरील बालाजी मंदिराच्या प्रांगणात हजारो दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. भाविकांच्या गर्दीनं आणि दीपोत्सवाच्या लखलखाटानं मंदिर परिसर उजळून निघाला होता. मोठ्या भक्तिभावात पारंपारिक वेश परिधान करुन नाशिककर मंदिरात दाखल झाले होते.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
भारत
भारत
Advertisement
Advertisement




















