एक्स्प्लोर
VIDEO | बीडमध्ये राष्ट्रवादीला धक्का, केजच्या उमेदवार नमिता मुंदडा भाजपमध्ये | ABP Majha
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काही दिवसांपूर्वी स्वत: शरद पवार यांनी बीडमधील पाच उमेदवारांची घोषणा केली होती. त्यामध्ये केज मतदारसंघातून नमिता मुंदडा यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झालेली असताना नमिता मुंदडा यांनी भाजपवासी होण्याचा निर्णय घेतला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















