एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
कल्याण : बदलापुरात अपहरण करुन अल्पवयीन मुलीवर गँगरेप
अल्पवयीन मुलीवर तिच्याच परिसरात राहणाऱ्या तीन तरुणांनी अपहरण करुन सामूहिक अत्याचार केला. बदलापुरात ही घटना घडली.
पीडित अल्पवयीन मुलगी बदलापूरच्या शिरगाव आपटेवाडी परिसरात राहणारी आहे. तिच्याच परिसरात राहणाऱ्या आणि तिच्या ओळखीच्या असलेल्या 24 वर्षीय रवींद्र सांजेकर, 18 वर्षांच्या अहमद खान यांच्यासह आणखी एका अल्पवयीन आरोपीने हे दुष्कृत्य केलं.
बातम्या
![Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/7771a06b895458ffbddcedf44219e9c71718534565586977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement