एक्स्प्लोर
Eknath Shinde : शेतीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे आदेश अयोध्येतूनच दिले, मुख्यमंत्र्यांची माहिती
अवकाळी पावसामुळे शेतीचं जे नुकसान झालं आहे, त्याचे पंचनामे युद्धपातळीवर करा, असे आदेश मी अयोध्येतूनच दिले, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं.. रविवारी मी सतत मुख्य सचिव आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात होतो असंही मुख्यमंत्री म्हणाले..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक























