एक्स्प्लोर
Advertisement
Instagram ला माहितीची चोरी होण्यापासून सावध केलं, बार्शीतल्या युवकाला फेसबुककडून 22 लाखांचं बक्षीस
आपण वापरत असलेले इन्स्टाग्राम किंवा फेसबुक किती सुरक्षित आहे हे आपल्याला माहिती आहे काय? आज इंटरनेट आपल्या सर्वांच्या जीवनात एक महत्त्वाचा भाग झाला आहे, परंतु हे धोकादायक देखील सिद्ध होऊ शकते. जगाच्या कानाकोपऱ्यात गुन्हेगार मनाचे हॅकर्स बसले आहेत जे तुमची वैयक्तिक माहिती रात्रंदिवस चोरी करण्याचा प्रयत्न करतात. ही बाब कोल्हापूर येथील तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये संगणक शास्त्राचे शिक्षण घेत असलेल्या बार्शीतील मयूर फरताडे यांनी फेसबुक आणि इन्स्टाग्रामला हे बग कळवून हॅकर्सच्या हातात येण्यापासून वाचवले. त्याच्या या संशोधनाची दखल घेत फेसबुक ने त्याला 30 हजार डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. तसा मेल त्याला पाठवला आहे.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Batenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात
Mahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report
Maharashtra Board : हुश्श...! विज्ञानाचं गणित सुटलं! राज्याचं नवं शैक्षणिक धोरण Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement