एक्स्प्लोर
चहा प्यायल्यानंतर कपही खायचा! झिरो वेस्ट तत्वावर कोल्हापूरच्या तीन इंजिनिअर्सने केली कपची निर्मिती
कोल्हापूर शहरात आता चहा पिऊन झाल्यावर कप टाकायचा नाही तर खायचा आहे. हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पण हे खरं आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिक कपला पर्याय म्हणून हे कप तयार करण्यात आलेत. कोल्हापूरच्या दिग्विजय गायकवाड, आदेश कारंडे आणि राजेश खामकर या तीन इंजिनिअर युवकांनी सुरु केलेल्या 'मॅग्नेट एडिबल कटलरी' या ब्रँड मार्फत उपलब्ध करण्यात आले आहेत. काही कारणाने नाही खाऊ शकलो तर आपण इतरत्र फेकले तरी भटकी जनावरे ते खाऊन पर्यावरणाचा समतोल राखण्याबरोबरच त्यांचीही भूक भागविण्याचे काम होते, हे कप 'झिरो वेस्ट' या तत्वावर हे तयार करण्यात येत आहेत.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

NET Exam Paper Leak : NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























