Maharashtra Minsiter On PM Modi Appeal : ईव्ही कार वापरुन अर्थव्यवस्था चार्ज होणार? | Special Report
इंधनावर खर्च होणारं परदेशी चलन वाचवायचं असेल तर इंधनाचा वापर कमी करावा लागेल... मोदींनी यासंदर्भात आवाहन केलं आणि महाराष्ट्र सरकारमधल्या सगळ्या मंत्र्यांनी तन-मन-धन एकत्र करून इंधन बचतीसाठी प्रयत्न सुरू केले. मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोर आदर्श ठेवण्यासाठी शासकीय वाहनांचा ताफा बाजूला ठेवत बुलेटनं प्रवास केला. शिंदेंसह त्यांच्या नेत्यांनी इलेक्ट्रिक कारचा वापर सुरू केलाय... तर काही नेत्यांनी चालत मंत्रालय गाठत इंधन बचतीबरोबरच फिटनेसवर देखील लक्ष केंद्रीत केलंय.. दुसरीकडे शरद पवारांपासून ठाकरेंच्या शिवसेनेपर्यंत, सर्व विरोधकांनी सरकारला डिवचण्याची संधी साधलीय.. पाहुयात यासंदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट... इंधनावर खर्च होणारं परदेशी चलन वाचवायचं असेल तर इंधनाचा वापर कमी करावा लागेल... मोदींनी यासंदर्भात आवाहन केलं आणि महाराष्ट्र सरकारमधल्या सगळ्या मंत्र्यांनी तन-मन-धन एकत्र करून इंधन बचतीसाठी प्रयत्न सुरू केले. मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोर आदर्श ठेवण्यासाठी शासकीय वाहनांचा ताफा बाजूला ठेवत बुलेटनं प्रवास केला. शिंदेंसह त्यांच्या नेत्यांनी इलेक्ट्रिक कारचा वापर सुरू केलाय... तर काही नेत्यांनी चालत मंत्रालय गाठत इंधन बचतीबरोबरच फिटनेसवर देखील लक्ष केंद्रीत केलंय.. दुसरीकडे शरद पवारांपासून ठाकरेंच्या शिवसेनेपर्यंत, सर्व विरोधकांनी सरकारला डिवचण्याची संधी साधलीय.. पाहुयात यासंदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट...
All Shows
































