एक्स्प्लोर
Osmanabad | पीक विम्यासाठी शेतकऱ्यांसमोर जाचक अटी का? उस्मानाबादेत 12000 शेतकरी विम्यापासून वंचित
शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचे पैसेच मिळू नयेत यासाठी पीक विमा कंपन्या अनेक कुलूपत्या लढवतात. यावर्षी महाराष्ट्रात झालेली अतिवृष्ठी जगाने पाहिली. पण पीक विमा कंपन्यांना हा पाऊस पाहिलेला नाही. पिकांचा फक्त विमा उतरून उपयोग नाही, पावसामुळे नुकसान झालेल नुकसान 72 तासात आत आम्हाला कळवले नाही. त्यामुळे तुम्ही विमा मिळण्यासाठी अपात्र आहात, असे हजारो शेतकर्यांना विमा कंपन्यांनी. तेही इंग्रजीतून कळवले आहे. विरोधात असताना विमा कंपन्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शिवसेनेची भूमिका महत्त्वाची आहे.
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्रिकेट
सांगली
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement