एक्स्प्लोर
नाशिकमधील झाडांचे मारेकरी कोण? रात्रीच्या अंधारात कटर मशीनने वृक्षतोड, झाडाच्या मुळावर का उठले लोक?
नाशिकमध्ये अनाधिकृतपणे झाडांची कत्तल करणारी एक टोळीच कार्यरत आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय आणि याला कारण ठरतय ते एक सीसीटिव्ही फुटेज. शहरातील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉलेज रोडवरील डिसूजा कॉलनीतिल 30 वर्षाहून अधिक जूनं असलेल्या अंब्याच्या झाडाची शनिवारी अज्ञातांकडून कत्तल करण्यात आली असून हा सर्व प्रकार या परिसरातीलच एका सीसीटिव्ही कॅमेरात कैद झालाय विशेष म्हणजे भल्या पहाटे अगदी काही मिनिटातच ही कत्तल करण्यात आल्याने नाशिकमध्ये हा चर्चेचा विषय ठरत असून पोलिस आणि महापालिका उद्यान विभाग या सर्व घटनेचा सध्या तपास करतंय.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report

Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report

Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report



























