एक्स्प्लोर
Special Report : 'गोयंकरां'च्या मनातलं शिवसेनेला कधी कळणार? आप, तृणमूलची गोव्यात हवा, सेना पिछाडीवरच
गोवा विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात शिवसेना उतरण्याचा प्रयत्न करताय. शिवसेना खासदार संजय राऊतांचे यासाठी गोव्यात दौऱ्यांवर दौरे सुरुयेत. तसच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत इथेही आघाडीसाठी प्रयत्न केले जातायत. पण गोव्यातलं सध्याचं राजकीय वारं बघितलं तर शिवसेनेला तिथे फार यश येईन असं दिसत नसल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. एकीकेड दिल्लीतला आप, पश्चिम बंगालमधला तृणमुल पक्ष गोव्यात येऊन हवा करतायत पण महाराष्ट्रात प्रबळ असलेल्या सेनेला गोव्यात मात्र आपली ताकद का निर्माण करता येत नाहीय?
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
करमणूक
शिक्षण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























