एक्स्प्लोर
Sambhajiraje Special Report: संभाजीराजेंची कोंडी नेमकी कुणामुळे? ABP Majha
राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याचं संभाजीराजेंनी जाहीर केल्यानंतर त्यावर तीव्र राजकीय प्रतिक्रीया उमटल्या... मात्र आता सर्वात जास्त चर्चा सुरू आहे ती देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याची.... कारण फडणवीसांनी संभाजीराजेंच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर टीकाच केली मात्र तेवढ्यावर न थांबता त्यांनी जुन्या आठवणीही उकरून काढल्या.... मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंचा फोन उचलला नव्हता हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी माझाही फोन उचलला नव्हता असं म्हणत सत्तास्थापनेवेळच्या आठवणी पुन्हा पुढे आणल्या
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
भारत
व्यापार-उद्योग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























