एक्स्प्लोर
#MumbaiLocal सामान्यांसाठी लोकल कधी सुरू होणार? राज्य सरकार आणि रेल्वेचा एकत्रित निर्णय कधी?
सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरू करण्यास राज्य सरकारने बनवलेल्या प्रस्तावावर रेल्वेने आज उत्तर दिले. या दिलेल्या उत्तरावर मुख्य सचिवांसोबत चर्चा करून लवकरच रेल्वे सुरू करू, असे मत मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे. तसेच लोकल सुरू करण्यास रेल्वे प्रशासन उशीर करत नसल्याचे देखील असलम शेख यांनी सांगितले आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report

Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report

Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? ABP Majha Special Report

Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? | ABP Majha Special Report

Baramati Ujni Flemingo | फ्लेमिंगो रुसले, पर्यटक आटले | ABP Majha Special Report
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
मुंबई
व्यापार-उद्योग
ठाणे



























