एक्स्प्लोर
Mumbai : कोरोना नियंत्रणासाठीचा शिवडी पॅटर्न! वॉर्ड क्र. 206 मध्ये कोरोना रुग्णांचा आकडा नियंत्रणात
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. आज 67 हजार 13 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज 62 हजार 298 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 33 लाख 30 हजार 747 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.34 टक्के झाले आहे. राज्यात आज 568 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.53 टक्के एवढा आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report

Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report

Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी

Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
पुणे
भारत
राजकारण

abp majha web team
Opinion

























