एक्स्प्लोर
Pune PM Go Back Special Report : पुण्यात मोदींना वेलकमही आणि गो बॅकही, मोदींच्या दौऱ्यादरम्यान सामना
मोदींचा पुणे दौरा चर्चेत राहिलाच... मात्र, त्यांना विरोध करणाऱ्यांचीही मोठी चर्चा रंगली... एकाबाजूला, गो बॅक मोदी असं लिहिलेले बॅनरही झळकावण्यात आले. तर भाजप कार्यकर्त्यांनी मोदींना वेलकम केलंय. एकाबाजूला मोदींचे समर्थक तर दुसरीकडे मोदींचे विरोधक... आमने सामने आले... आणि मोदींच्या पाच तांसांच्या दौऱ्यामध्ये पुण्यातील चौकाचौकात वेगळंच चित्र दिसलं... पाहूयात नेमकं काय झालंय...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























