एक्स्प्लोर
POK | पाकिस्तानचा हल्ला मेड इन चायना? काश्मीरमधल्या निवडणुकांवर होता निशाणा? स्पेशल रिपोर्ट
जम्मू-काश्मीरमधील नगरोटामध्ये गुरुवारी पहाटे पाच वाजता लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत लष्कराने चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. लष्कर आणि दहशतवाद्यांधली चकमक संपली आहे. हे चारही दहशतवादी ट्रकमध्ये लपले असल्याचा दावा लष्कराने केला आहे. सध्या शोधमोहीम सुरूच आहे. खबरदारी म्हणून जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद करण्यात आला आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


























