एक्स्प्लोर
Special Report : मुख्यमंत्र्यांचा आदेश उपमुख्यमंत्री पाळत नाहीत? पंढरपूरच्या सभेत निर्बंध धाब्यावर
पंढरपूर : भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या कल्याण काळे यांनी आयोजित कार्यक्रमाला आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर झालेल्या तुफान गर्दीमुळे कोरोना नियमांचे तीन तेरा वाजल्याचे विदारक चित्र आज पंढरपूर मध्ये पाहायला मिळाले. एका बाजूला पोटासाठी धडपड करणाऱ्या गोरगरीब टपरीवाल्यांना पोलीस आणि प्रशासनाकडून कोरोनाचे नियम दाखवत त्रास दिला जात आहे. दुसरीकडे नेत्यांच्या सभेत मात्र सर्व नियमांची पायमल्ली होत असताना प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून पाहत राहत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल

Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
करमणूक
शिक्षण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























