एक्स्प्लोर
Advertisement
Vinayak Mete Death : आईसाठी घर बांधलं... पण आईचा लाडका गेला Special Report
शिवसंग्राम संघटेनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालंय... मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर माडप बोगद्याजवळ हा अपघात झालाय... अपघातानंतर त्यांना नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.. मेटे यांचा दुर्घटनास्थळीच मृत्यू झाला असावा असं डॉक्टरांनी सांगितलं. विनायक मेटे आपले सहकारी आणि बॉडीगार्ड यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने येत होते...मराठा आरक्षणावर आज सकाळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होणार होती... आणि या बैठकीसाठी येतानाच ही दुर्दैवी घटना घडली... विनायक मेटे यांचं पार्थिव रस्ते मार्गानं बीडकडे रवाना झालं असून उद्या दुपारी ४ वाजता मेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार येणार आहेत...
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Bangladeshi : मुंबईत नेमके किती बांगलादेशी? चालू वर्षात 177 बांगलादेशींना अटक
Mahavikas Aghadi Special Report : कुणी मोठा भाऊ, कुणी छोटा भाऊ नाही! विधानसभा जागेवरून वाद?
Special Report Mahayuti : महायुतीत 'मोठे' पणावरून रंगला सामना! जागावाटपाआधी वक्तव्यांचा माईंड गेम?
Special Report Dr. Babasaheb Ambedkar Statue : इंदू मिलमधील बाबासाहेबांचं स्मारक कुणामुळे रखडलंय?
Nitesh Rane on Uddhav Thackeray : बांग्लादेशी लोक उद्धव ठाकरेंची वोट बँक- नितेश राणे
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement