एक्स्प्लोर
Uttarkashi Tunnel Rescue Special Report : उत्तरकाशीत बोगद्यात मजुर अडकले; देशाचे श्वास रोखले
Uttarkashi Tunnel Rescue Special Report : उत्तरकाशीत बोगद्यात मजुर अडकले; देशाचे श्वास रोखले ४१ जीव, चारही बाजूंनी दगड मातीचा वेढा, दहा दिवसांची झुंज आणि आयुष्याची दोरी हाती राहील की नाही याबाबत प्रश्नचिन्ह कायम.. ही कहाणी आहे उत्तरकाशीमधल्या बोगद्यात अडकलेल्या मजूरांची... दिवाळीच्या पहिल्याच दिवशी बोगद्याचं काम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळला आणि हे सगळे मजूर आतच अडकले... त्यांना बाहेर काढण्यासाठी सध्या प्रयत्नांची शिकस्त केली जातेय.. पाहूयात माझाचा रिपोर्ट
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report

Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha

Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
रत्नागिरी



























