एक्स्प्लोर
Special Report : यंदा व्याघ्र गणना 'पेपरलेस' ; राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाचा निर्णय ABP Majha
भारतातील वाघांची प्र-गणना दर चार वर्षांनी होत असते, यापूर्वी झालेल्या प्र-गनणेत भारतात तब्बल २९६७ वाघांची नोंद करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा चार वर्षांनी भारतातील पट्टेदार वाघांसह महत्वाच्या वन्यजीवांच्या प्र-गणनेला लवकरच सुरुवात होणार आहे.. मात्र यावेळी पारंपरिक पद्धतीला फाटा देत व्याघ्र प्रगणनेत 'एम स्त्राईप इकॉलॉजिक्स अँप' चा वापर करण्याचा निर्णय भारतीय वन्यजीव संस्था आणि राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने घेतलेला आहे.. कशी होणार ही डिजिटल गणना पाहूया या स्पेशल रिपोर्ट मधून...
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

Missing Link Special Report : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर

Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report

Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha

Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
बीड



























