✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Diwali and Farmer Special Report : अंधारातल्या शेतकऱ्याला हवा मदतीचा दिवा, आभाळ फाटलं, स्वप्न वाहिली

Diwali and Farmer Special Report : अंधारातल्या शेतकऱ्याला हवा मदतीचा दिवा, आभाळ फाटलं, स्वप्न वाहिली

abp majha web team Updated at: 21 Oct 2022 11:32 PM (IST)

देशभरात दिवाळीचा उत्साह आहे. तेजपर्व दिवाळीचा सण जल्लोषात आणि निर्बंधमुक्त वातावरणात साजरा करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज झालाय. मात्र जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या दिवाळीवर परतीच्या पावसामुळे संकट उभं ठाकलंय.. तुम्ही कंदील लावून दिवाळीच्या स्वागताची तयारी करताय... मात्र तिकडे शेतकऱ्याच्या दिवाळीवर अंधाराचं सावट पसरलंय.  तुम्ही फटाके खरेदी करुन दिवाळी धुमधडाक्यात साजरा करणार आहात.. मात्र शेतकरी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांना वाचवण्याची धडपड करतोय.. गोडधोड फराळ आणि मिठाई खाऊन दिवाळीचा सण साजरा करणार आहात.. मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय... नवीन कपडे घालून आपल्या कुुटुंबियांसोबत दिवाळीचा सण साजरा करण्याचं तुम्ही प्लॅनिंग केलंय.. मात्र आभाळ फाटल्याने शेतकऱ्याची स्वप्नं वाहून गेलीत.. परतीच्या पावसाने क्षणात होत्याचं नव्हतं झालंय.. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर निर्माण झालेल्या या संकटकाळात शेतकऱ्याला साथ देण्याची गरज निर्माण झालीय... 

TRENDING VIDEOS

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha23 Hour ago

India vs Pakistan Asia Cup | Team India चा Pakistan वर 7 विकेट्सनी दणदणीत विजय1 Day ago

Navi Mumbai Airport Naming | दिबा पाटील यांच्या नावासाठी भूमिपुत्रांचा एल्गार, विमानतळाला 'घेराव' घालण्याचा इशारा!1 Day ago

Animal Cruelty | Akurdi मध्ये कुत्र्यावर 18 वार, CCTV फुटेजमुळे गुन्हा दाखल1 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.