Special Report : राज्यात पुन्हा एकदा रंगणार तमाशाचे फड, दोन वर्षांनी पुन्हा पडणार ढोलकीवर थाप Pune
abp majha web team
Updated at:
30 Mar 2022 08:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रातली एक प्रसिद्ध लोककला म्हणजे तमाशा. आणि याच तमाशाची पंढरी म्हणजे पुणे जिल्ह्यातलं नारायणगाव. याच नारायणगावमध्ये दोन वर्षांनंतर आता तमाशाचे फड रंगू लागलेत. कोरोनामुळे गेली दोन वर्ष महाराष्ट्रातील यात्रा बंद होत्या. पण आता पुन्हा एकदा या तमाशा फडांना गावोगावची आमंत्रण येऊ लागलीयत.... पाहूयात याबद्दलचा हा विशेष रिपोर्ट