एक्स्प्लोर
Suresh Kalmadi यांच्यापासून काँग्रेस दूर? भाजपच्या नेत्यांसह वाढली जवळीक? Special Report
काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कालमाडींवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केलं . गेल्या अकरा वर्षांपासून काँग्रेसने कालमाडींपासून दूर राहणंच पसंत केलं . मात्र आता याच कालमाडींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या पुणे फेस्टिव्हलच्या शुक्रवारी होणाऱ्या उद्धघाटनासाठी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील , मंगलप्रभात लोढा अशी भाजप नेत्यांची मोठी रांग पाहायला मिळणार आहे . त्यामुळं इतर अनेक नेत्यांप्रमाणे कालमाडींनाही भाजप पावन करून घेणार का असा प्रश्न विचारला जातोय .
All Shows
स्पेशल रिपोर्ट

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha

Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
नाशिक
महाराष्ट्र
राजकारण


























