Maharashtra Weather Special Report: हवामानाचा विचित्र योगायोग! कुठे उन्हाची लाही लाही...कुठे पाऊस!
abp majha web team
Updated at:
16 May 2022 11:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेश सध्या उष्णतेच्या लाटांचा सामना करतोय. तापमानवाढ रोखायची असेल तर मोठ्या प्रमाणात झाडं लावा असं आवाहन सातत्याने केलं जातं. ह्या तापमानवाढीची अनेक कारणं समोर आली आहेत. पण अशातच परदेशी वृक्षांचीसंख्या वाढल्याने स्थानिक पातळीवर तापमानवाढ होत असल्याचा दावा अभ्यासकांनी केलाय. कोणती आहे ही परदेशी झाडं? आणि या परदेशी झाडांचा आणि तापमानवाढीचा संबंध काय आहे जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून.....