Special Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?
जयदीप मेढे
Updated at:
22 Jan 2025 10:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणाकडे साऱ्या राज्याचं बीडकडे लक्ष लागलं आहे.मकोकात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडची पोलिस कोठडी आज संपली. बीड जिल्हा विशेष न्यायालयानेे कराडला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं. पुढचे सहा महिने तरी वाल्मिक कराडला जेलमध्येच रहावं लागणार आहे. तर पुरावा असलेला फोन गहाळ केल्यामुळे हत्येतील आरोपी विष्णु चाटेवर नवा गुन्हा दाखल करण्यात आला. काय काय घडलं पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट