Central Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेश
Continues below advertisement
Central Home Department On Bangladeshi : बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याचे केंद्रीय गृह खात्याचे महाराष्ट्र सरकारला आदेश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात त्वरित कठोर कारवाई करा, केंद्रीय गृहमंत्रालयाचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश, माजी खासदार राहुल शेवाळेंनी केली होती मागणी.
Continues below advertisement