Saif Ali Khan : सैफच्या फिटनेसविषयी काय म्हणाले डॉक्टर? सैफ अली खानच्या फिटनेसवर सवाल Special Report
Continues below advertisement
Saif Ali Khan : सैफच्या फिटनेसविषयी काय म्हणाले डॉक्टर? सैफ अली खानच्या फिटनेसवर सवाल Special Report
अभिनेता सैफ अली खान मंगळवारी लीलावती रुग्णालयातून घरी परतला. पण घरी परतणाऱ्या सैफच्या फिटनेसवरुन अनेक सवाल उपस्थित करण्यात आले. शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी तर गंभीर जखमी झालेला सैफ ५ दिवसात फिट कसा झाला? असा थेट सवाल केला... नेमकं काय घडलं? पाहूयात हा खास रिपोर्ट....
Continues below advertisement