एक्स्प्लोर
Special Report Shinde Group VS Thackeray Group :शिंदे गटाकडून ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न :ABP Majha
बातमी खोक्यांची... महाराष्ट्रातल्या सत्तांतरानंतर शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर ५० खोके एकदम ओके अशी घणाघाती टीका विरोधकांकडून करण्यात आली... आणि अजूनही शिंदे समर्थक आमदार आणि खासदारांवर ही शेरेबाजी केली जाते... अनेकदा या घोषणेमुळे शिंदे गटाचे आमदार आणि खासदारांचा संयम सुटतानाही दिसला.... पण आता उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी शिंदे गटानं नवं प्रकरण उकरुन काढलंय... फ्रिजच्या खोक्यातून पैसे कुणाकडे गेले असा सवाल शिंदे गटानं विचारला... आणि त्यामुळे ५० खोक्यांवरुन फ्रिजच्या खोक्यांची चर्चा रंगू लागलीए... पाहुयात
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report

Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha

Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report

Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha

Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
क्रिकेट
क्रिकेट


























