एक्स्प्लोर
Special Report : काश्मीरवासी विचारतायत... आखिर कब तक?; भारताचं नंदनवन कधीपर्यंत जळत राहणार?
जम्मू काश्मीर... दहशतवादी कारवायांमुळे नेहमी अशांत असणारा हा भाग. याच जम्मू काश्मीरमध्ये गेल्या पाच दिवसात सात जणांची हत्या करण्यात आली आहे. मोदींनी काश्मिरातून कलम ३७० हटवलं, आणि केंद्रशासित प्रदेशाचा रुपांतर केलं. त्यामुळे इथली परिस्थिती बदलेल असा अंदाज होता. पण इथल्या कारवाया अजूनही थांबलेल्या नाहीत.. पाहूयात यासंदर्भातला हा खास रिपोर्ट
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग

Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report

MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report

Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report


























