एक्स्प्लोर
Devendra Fadnavis vs Pankaja Munde : मराठवाड्यातील दुष्काळ पाहणीचा दौरा, चर्चा मात्र संघर्षाच्या
अतिवृष्टीने मराठवाड्यातील शेतीचे मोठे नुकसान केलं आणि याच नुकसानीच्या पाहणीसाठी देवेंद्र फडणवीस प्रवीण दरेकर हे माराठवाड्याच्या दौर्यावर आहेत.. विशेष म्हणजे फडणवीस बीडच्या दौऱ्यावर येत असताना पंकजा मुंडे मात्र आजारी आहेत. भाजपाचे फायरब्रँड नेते देवेंद्र फडणवीस.. आणि ओबीसीच्या नेत्या पंकजा मुंडे.. भाजपातील हे दोन नेते पक्षाच्या व्यासपीठावर एकत्र पाहायला मिळत असले तरी यांच्यातील दुरावा कायम चर्चेत राहिला आहे आणि आता पुन्हा एकदा याच चर्चेला आणखी खतपाणी मिळालेय फडणवीसांच्या मराठवाडा दौऱ्यामुळे
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement