Special Report Budhni Manjhiyan : बुधनी मंझायनच्या आयुष्याची हृदयद्रावक कथा,एकाकी जगली,एकाकी गेली..!
abp majha web team
Updated at:
22 Nov 2023 11:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपेशवे बाजीरावांनी दिलेली कट्यार म्हणजे लग्न
असं मानुन मस्तानी बुंदेलखंडहून पुण्याला आली
आणि महाराष्ट्राच्या इतिहासात आपली छाप सोडून गेली. या कथेबाबत अनेक शंका-कुशंका असतील. पण खंजीर देणं म्हणजे लग्न अशा प्रथा देशात होत्या हे मात्र खरं... अशाच एका प्रथेमुळे झारखंडमधली एक महिला आयुष्यभर
देशाच्या पंतप्रधानांची पत्नी म्हणून जगली...वयाच्या ऐंशीव्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला आणि तिची ही कहाणी पुन्हा एकदा जगासमोर आली... पाहूयात... एक हार, एक प्रथा... आणि बुधनीची एकाकी कथा