✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

विजय साळवी, एबीपी माझा   |  29 Jan 2025 11:02 PM (IST)

सोलापुरातून जाऊयात नांदेड शहरात. मराठवाड्यातला दुसरा मोठा जिल्हा म्हणून नांदेड जिल्ह्याकडे पाहिलं जातं. नांदेड या गावातून देशाला गृहमंत्री आणि राज्याला दोन मुख्यमंत्रीही मिळाले. छत्रपती संभाजी नगरपाठोपाठ पर्यटकांची गर्दी याच नांदेड जिल्ह्यात पाहायला मिळते. नांदेडमधल्या गुरुद्वारात देशविदेशातून भाविक दर्शनासाठी येतात. त्याच नांदेड शहराची लोकसंख्या आठ लाखांपेक्षा अधिक असून, नांदेड महापालिकेच्या कारभारावर नागरिक मात्र असमाधानी आहेत. पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट. 


मराठवाड्यातील प्रमुख शहरांपैकी एक...


गोदावरीच्या काठावर वसलेलं शहर..


ऐतिहासिक, धार्मिक आणि मोठा राजकीय वारसा...


राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं शहर...


शिख धर्मासाठी असलेल्या पवित्र स्थानांपैकी एक...


अशीही नांदेडची ओळख..आता इतकी मोठी ओळख असलेल्या नांदेडमध्ये...


सध्या मात्र.. वाहतूक कोंडी, दूषित पाणी आणि अर्धवट अवस्थेतले प्रकल्प...


गोदावरी नदीत थेट ड्रेनेजचं पाणी सोडलं जातंय..


आणि हेच दूषित पाणी नांदेडकरांना प्यावं लागतंय..


त्यामुळे शहराचं आरोग्यच धोक्यात आलंय. 


आरोग्यच धोक्यात आलंय असं नाही..


तर शहरातील बाजारपेठाही धोक्यात आल्यात..


आणि त्याला कारण ठरतंय...


अरुंद रस्ते आणि फेरीवाल्यामुळे इथं फक्त वाहतूक कोंडी..


आता जरा इथल्या स्टेडियमची अवस्था बघा..


सत्तर कोटींचा निधी... पण, स्टेडियम फक्त नावापुरतंच तयार झालं...


इतक्या सगळ्या समस्या असलेल्या नांदेडकरांचे प्रश्न.. 


आम्ही मनपा आयुक्तांसमोर मांडले.. तर त्यांनी काय उत्तरं दिली तीही पाहा..


बाईट – डॉ. महेश डोईफोडे, आयुक्त, नांदेड 


व्ही.ओ - २०२२मध्ये नांदेड मनपाची निवडणूक होणं अपेक्षित होती..


पण, राज्यातल्या इतर महापालिकांप्रमाणेच इथंही निवडणूक रखडली..


आणि तिकडे समस्यांचा डोंगर वाढू लागला..


राजकीयदृष्ट्या मराठवाड्यातील पॉवरफूल शहर..


पण, इथला विकास फक्त भाषणांपुरताच दिसतोय.. 


वाहतूक कोंडी, दूषित पाणी, रखडलेले प्रकल्प आणि अस्वच्छता यावर तोडगा कधी निघणार? 


हा प्रश्न सध्या प्रत्येक स्थानिकांला पडलाय..


अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

TRENDING VIDEOS

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?2 Hour ago

Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक2 Hour ago

Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात4 Hour ago

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report16 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.