एक्स्प्लोर
Special Report : उमेश कोल्हे यांच्या मारेकऱ्यावर तुरुंगात हल्ला : Mumbai
अमरावतीमध्ये एका व्यावसायिकाची हत्या झाली. या हत्येतील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणात धार्मिक अँगल समोर आला. त्यानंतर तपास एनआयएकडे पोहोचला. या प्रकरणातील आरोपींचं पीएफआय कनेक्शन असल्याचेही आरोप झाले. या सर्व आरोपींना मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात शिफ्ट केलं. पण, तिथं त्यांच्यापैकी एका आरोपीवर हल्ला झाला. आणि प्रशासन अलर्टवर आलं.. नेमकं काय घडलं आर्थर रोड तुरुंगात पाहुयात
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha


























