एक्स्प्लोर
Special Report Ashok Chavan : पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये नेमकं काय घडलं? पुढची समीकरणं काय?
Special Report Ashok Chavan : पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये नेमकं काय घडलं? पुढची समीकरणं काय?
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आणि अवघ्या २४ तासांच्या आत त्यांनी भाजपचं उपरण गळ्यात बांधलं. हा सगळा घटनाक्रम अत्यंत शांतपणे घडला. पण तरीही काँग्रेस नेत्यांच्या कानठळ्या बसल्या आहेत. कारण आधी राज्यसभा, मग लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी दौरे, सभा आणि पत्रकार परिषदा घेऊन बेगमी करायला सुरूवात केली आहे. त्यातच, काँग्रेसच्या गडावर अशोक चव्हाणांनी घातलेला घाव पुढे कोणती समीकरणं मांडणार आहे? त्याचे काय परिणाम होणार आहेत? पाहूयात या प्रश्नांचा आढावा घेणारा एबीपी माझाचा रिपोर्ट.
सगळे कार्यक्रम
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement